ऊर्जा आणि पयार्वरण
1) ईलेक्ट्रीकल्चे काम करताना घ्यावी जाणारी सेफ्टी . 1) हातात रबरी हंड्ग्लोज असवेत . 2) पाया मंध्ये रबराचे बूट असावेत . 3) उंच ठिकाणी ज्या वेळी काम करत त्या ठिकाणी लाकडी शिडीचा वाफार करावा . 4) ज्या वेळी आपण लाईट चेक करतो त्या वेळी सेफ आहे क नाही ते चेक करावे . 5) जी पक्कड वाफ्रतो तिची ग्रीप नित आहे कि नाही टी चेक करावी . 6) सर्वात आधी काम करतांनी मेन स्विच बंद करावा व तिथे कोणाला तरी उभे करावे 7) लोड नुसार स्विच निवडावा . 8) जे काम करतो ती जागा स्वच्छ करावी . 9) ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिका...




