mayur wwww

work shop



3 मापन 
  • मापनाच्या दोन पद्धती ; १]मॅट्रीक- से.मीटर,किलोमीटर,mm,किलो ग्रॅम,मिली ग्रॅम,एकर,गुंन्ठा,तन,लिटर,मिलीलीटर,मायकाॅन

  • २]ब्रिटीश; इंच, फुट फार्लांक,मैल,कोस,पांड,परस,डझन,मन,आदली,पायली,चीपट्ट,खंडी,शेर,तोळा                                    





                    मापन माहिती
  1. १से.मीटर            =  १० mm 
  1. १०० से.मीटर       =  १ मीटर    
  1. १००० मीटर         =  १किलो मीटर 
  1. १ लिटर               =  1000 ग्रॅम
  1.  १किलो               =  1000ग्रॅम
  1. १००० किलो        =   १ टन
  1. १ इंच                  =  २.५ से. मीटर 
  1. १२ इंच                =  १ फुट   
  1.  ३.३ फुट              =   १ मीटर 
  1. ३० से मीटर         =   १ फुट 
  1.  १ फुट                 =   ३०० mm  
  1. १ मीटर               = ३९ इंच  
  1. १०० मीटर स्क़्वेअर = १ गुंठा
  1. २.५ एकर                =  हेक्टर 
  1. ४० गुंठा                  =  १ एकर  
  1. ४००० मीटर स्क़्वेअर = १ एकर 
  1. ३३*33                     =  १ गुंठा
  1. १८९ फुट                   = १ गुंठा  





                          mitar tep



--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
              12 सुतार कामाच्या साधनांची ओळख 



१ ) बॉलपेन हातोडी 

2 ) मोगर 

३ ) अंबुर 

४ ) स्क्रू ड्रायव्हर 

५ ) कानास 

६ ) हँड ड्रिल machine 

७ ) गिरमीट 

८ ) लोखंडी रंधा

९ ) लाकडी रंधा 

१० ) हात करवत 

११ ) स्थिर पटाशी 

१२ ) तास पटाशी 

१३ ) निशाना 

१४ ) किकरे 
१५ ) वाकश 




१ ) बॉलपेन हातोडी :   ह्या साधनाचा वापर आपण लाकुड अथवा भिंत 

याला खिला ठोकण्यासाठी करू  शकतो . त्याच प्रमाणे पत्र्याला रीबिट 

ठोकण्यासाठी याचा उपयोग होतो . तर मध्याचा उपयोग रीव्हेट 

ठोकण्यासाठी होतो ..

Image result for बॉलपेन hamar




2 ) मॅलेट :-याचा वापर आपण पत्रा सरळ करण्यासाठी करतो. कारण हम्मेर ने पत्र्याला खाचा पडतात त्यामुळे मॅलेट वापरतात.







३ ) अंबुर : अंबुर हा लोखंडी पासून तयार केलेली आहे .  आणि याचा 

उपयोग खिला ठोकण्यासाठी केला जात आहे ...






४ ) स्क्रू ड्रायव्हर :  सुतार काम करत असताना आपण याचा वापर लाकूड 

मध्ये ठोकण्यासाठी करत आहोत ..






५ ) कानस :  सुतार काम करताना आपल्याला काही कामे करत असताना 

कानश चा उपयोग होतो . कारण सुतार काम करत असताना लाकडाची 


धार काढण्यासाठी याचा आपण वापर करत असतो ..





६ ) हँड ड्रिल machine : जेव्हा लाकडाला ड्रिल मारायचा असल्याश आपण 

ह्या machine  चा वापर करत असतो . आणि हि machine आपण लाईट 

नसताना सुद्धा हाताने वापरू शकतो . म्हणून हि machine आपल्याला 

खूप उप्यागी पडू शकते ...
Image result for हैण्ड ड्रिल मशीन





७ ) गिरमिट : सुतार काम करत असताना आपल्याला जेव्हा मोठी अथवा 

लहान लाकडे असतात . तेव्हा याचा वापर आपण होल मारण्यासाठी करत 

असतो . त्याच प्रमाणे पोलादी गजाला पिल मारलेली असते . 





८ ) लोखंडी रंधा : लोखंडी रंधा हा लोखंड पासून तयार केलेला आहे . आणि 

सुतार काम करताना याचा आपल्याला जास्तीत जास्त वापर करता येतो ...

Related image

9)राउंड फायील :- पत्र्याचे किव्हा लाकडाचे कोणे गुळगुळीत करण्यासाठी याचा वापर होतो.




=======================================================================
बिजागिरीचे प्रकार  

टकरी बिजागिरी ;या बिजागीरीचा उपयोग सर्व साधारण व विशेषक सर्वच कामात उपयोग केला जातो ,ते १५० mm आकारात असतात.


'




प्लायवूड वर sunmica निर्धारण

दिनांक: -30 ऑगस्ट 2017

आमचे ध्येय: - प्लायवुड वर सूर्यमाले फिक्सिंग

आवश्यकता: - प्लायवूड, सनीमाका, नखे, फिकेकॉल, स्टूल, सर्व सुतारकाम उपकरण.

कार्यपद्धती: - सनमेका निश्चित करण्यासाठी लाकडी पेटी बनवा.
                    कट वापरुन आवश्यक आकारासाठी कट प्लायवुड
                    आवश्यक आकारासाठी सूयोरी कट करा
                    फहीविओलला प्लायवुडचा वापर करा आणि त्यावर धूप ठेवा
                    वजनाच्या किंवा लहान नखाने आणि अॅब्रे टेपवर सनीमिका ठेवण्यासाठी ते प्लािक्स पर्यंत ठेवा.
                   
निरीक्षण: - सूर्यप्रकाशाच्या कटिंग आणि हाताळणीची काळजी आणि युक्त्या
                        कापणे आणि प्लायवुड हाताळताना काळजी घ्या.
                        प्लायवुड सह sunmica ठेवण्यासाठी युक्त्या

परिणाम: - आम्ही काही काळानंतर सूर्यप्रकाश पूर्णतः प्लायवूडसाठी स्टिक तयार करतो.


प्रतिमा:-
पार्लमेंट बिजागिरी ;बाहेरच्या बाजूला उघडणाऱ्या खिडक्यासाठी वा दरवाज्यासाठी हि बिजागिरी वापरतात ,या बिजागरी मुळे खिडक्या दरवाजे समान राहतात.


पियानो बिजागिरी ;या बिजागिरीच्या आईने झाकण्या करण्यासाठी वापरतात ,हि अरुंद ,लांब ,नाजूक आसतात भिंतीतील दरवाज्याला सुद्धा या बिजागिरीचा वापर केला जातो.


टी बिजागिरी ;या बिजागीरीचा उपयोग दुकानाच्या ,सिनेमाग्रहाचा किंवा दवाखान्याच्या दरवाज्यासाठी केला जातो ,वा या बिजागिरी टी सारखी दिसते म्हणून टी बिजागिरी म्हणतात.





पट्टी बिजागिरी ;जास्त फोल्डींगचे दरवाजे आसतात त्यांना पट्टी बिजागिरी वापरतात.
        



     आर सी सी कॉलम



उद्देश ; आर सी सी कॉलम तयार करणे...
साहित्य साधने ;सिमेंट ,खडी ,वाळू ,खोरे ,घमेले.....

कृती ;
१] पोळला पाईप लाऊन फीट करून घेणे.

२] वाळू चीमेंत खडी चे माप घेने.

३] नंतर त्याचे मिश्रण करून घेणे.

४] मिश्रण घमेल्यात घेऊन पाईपात टाकणे.

५] असे करीत पूर्ण पाईप भरने.


 माहिती ;१] कोक्रट दाबात काम करते.       


२] लोखंड तनात काम करते.   
प्रमाण ; एकास    दोनास    चार
      सिमेंट   वाळू     खडी
      



           5 विटाची रचना अभ्यासाने                                                                                     
साहित्य ; विटा ,सिमेंट ,वाळू ,थापी ,वोळंबा ,लेवलट्यूब ,घमेल ,फावडा ,दोरी

कृती ;विटा घेणे त्या विताची रचन ५ परका रेकाराने. त्यांना सर्व विटा दोरी वाळंबाचा वापर करून अभासाने.
     
१] फ्लेमिश बॉन्ड

२] इंग्लिश बॉन्ड

३] स्ट्रेचर बॉन्ड

४] हेडर बॉन्ड

    हे बांधकामाचे प्रकार आहेत

साहित्य माहिती ;

लाईन दोरी; बांधकाम सरळ येण्यासाठी लाईन दोरीचा वापर करतात.

ओळंबा ;भीत सरळ जमिनीपासून ९० अंशात आहे का नाही पाहण्यासाठी ओलाम्बाचा वापर केला जातो.

लेवलट्यूब ;बांधकामाची लेवल सरळ आहे का नाही पाहण्यासाठी लेवलट्यूबचा वापर केला जातो.

मॉंल्टर =वाळू ,सिमेंट ,पाणी .....


                  4 वेल्डिंग

वेल्डिंग मधले प्रकार;

१] आर्क वेल्डिंग

२] गॅस वेल्डिंग

३] CO2 वेल्डिंग

४] स्पॉट वेल्डिंग

 MS स्टील रॉड हा लोखंड वेल्डिंग
 साठी वापरतात.त्याची साईज२.५ mm आहे.वा त्याचा गेज १२ आहे. वा त्याची लांबी ३५० mm आहे. रॉडच्या वरच्या आवरणास फ्ह्लगस किंवा कोटिंग असे म्हणतात.

१] कावोलीन ;वायडिंग खेचून घेण्यास मदत करते.

२] स्टार्च ;गॅस निर्माण होतो.

३] अल्ट्राबलैट ;हे वेल्डिंगचे किरण भाहेर टाकतात 

४] फ्लक्स ;
       
                       




                                                      7 लेथ मशीन


1) वळण: -उत्पादनाचा अर्थ म्हणजे जर लाकडासारख्या वस्तू, धातू कमी झाले तर त्याला जाडी म्हणतात. आम्ही साधन वापरतो आणि लाकूड आणि धातू मध्ये एक डिझाइन करा.
2) कंटाळवाणे: - आम्ही भोक साधने वापर आणि भोक आकार वाढवा.
3) न्युरललिंग: - धातूमध्ये एक पकड बनविण्यासाठी knurling साधन वापरा.
4) निमुळता होत गेलेला तुकडा: - कातकाम यंत्रात धातू व थ्रेडिंग टॅप करण्यासाठी टॅप सेट वापरा.

 प्रतिमा:-


लेथ मशीनचा भाग: -बेलट ड्राइव्ह, गियर बॉक्स, हेड स्टॉक, तीन जबडा चक, जॉब, टूल्स, स्पिंडल, चक, लीड स्क्रू, हँडल, टेअर स्टॉक, बेड इ.
खर्च: -1,10,000



               10 पत्र्याच्या शिट्ट पासुन बादली,
                  नरसाळे, सुपली, बनवणे. 




टिप:     
     सरांनी आम्हाला पत्र्याची शिट योग्य मापन करुन कापण्यास शिकवले. नंतर त्या शिटला बादलीच्या आकारात आणला .त्याची दोन कडा शोल्डर करुन जोडले .त्याच प्रकारे बाकीचे पार्ट
शोल्ड केले.अशा प्रकारे नरसाळे,  बनवले .      
   

साहित्य लोखंडी पत्राशीट.


साधने :  पत्रा कटर, शोल्ड्रिक मशीन ,कंपास, पट्टी, पेन्सिल इत्यादी ....       


कृती :,   


       प्रथम पत्रा शीट प्लेन करुन घेतला. त्यावर बादलीच्या 

आकारात मापन करुन पत्रा कटरने 

शीट कापून घेतली. त्यानंतर गोल बेंडीगने पत्रा बदलीच्या आकारात आणला. त्याला सोल्ड्रिक मशिने 
शोल्ड केला. त्याचप्रमाणे बदलीचा तळ, कडा व कडी जोडली. अशा प्रकारे   नरसाळे, सुपली 

बनवली.         



मापन :    बदलीचा वरील 

व्यास :8cm                                                              
       खालचा 

तळ :3cm                                                                    

उंची : 5cm

मापन व्यासाचे परिघामध्ये रुपांतर करण्यासाटी :
   

)    परिघाचे सुत्र = )(d        [ )( =३.१४ ]      2 )   =3.14 x 3

                          =३.१४ x 8                            =9.42









Related image





L T सांधा तयार करणे

जेव्हा लाकडाच्या वस्तू आपण एकमेंकाच्या खाच्यात खाचे घालून जोडतो त्यास L T सांधा असे म्हणतात.

L T सांधा आपण आपण लाकडाच्या अथवा दुसऱ्या कोणत्याही फर्निचर वस्तूला L T सांधा करू  शकतो

L T सांध्याचा उपयोग

L T सांध्या मुळे आपल्या वस्तूला भक्कम पणा येतो
L T सांध्यामुळे आपल्या वस्तूला आकार पण येतो व ती वस्तू व्यवस्तीत पण दिसते



















थ्रेडिंग आणि टॅपिंग.



                             


  ध्येय: - ट्रेडिंग आणि टॅपिंग बद्दल जाणून घेण्यासाठी
 
  
 गरजेनुसार: - 18 मिमी ते 12 मिमीच्या ऑरेंजचे एक बार घ्या,
  कार्यपद्धती: -
                       थ्रेडिंग: -वापरल्या जाणार्या मरणासंदर्भात परत 

जाण्यासाठी थेंब करण्यासाठी श्रेणीनुसार वायूच्या उप-वापरासाठी रॉड लावा.

               टॅपिंग: - कामावर योग्य आकाराचे ड्रिल भोक. आवश्यक छिद्र 

आकाराचे मोजणे आवश्यक आहे टॉप श्रेणी फिट करण्यासाठी लाइट ड्रिल 
करता येते .ज्या आकाराचे ते आहे त्यापेक्षा जास्त आकार मग दाईचा 

मीटर छेद असतो, या टॅप रेंजपेक्षा कट ऑफ खोल लहान आहे. तेल हे 

स्नेहन आणि कूलिंगसाठी वापरले जाते, हे लक्षात येताच आपण तेल 

वापरतो. ते तेल सुरळीतपणे फिरवण्यासाठी वापरण्याने ते घट्टपणे 

फिरवत नाही

  
प्रतिमा:-






Comments


































Comments

Popular posts from this blog

ऊर्जा आणि पयार्वरण

www