mayur wwww
work shop 3 मापन मापनाच्या दोन पद्धती ; १] मॅट्रीक- से.मीटर,किलोमीटर,mm,किलो ग्रॅम,मिली ग्रॅम,एकर,गुंन्ठा,तन,लिटर,मिलीलीटर,मायकाॅन २]ब्रिटीश; इंच, फुट फार्लांक,मैल, कोस,पांड,परस,डझन,मन,आदली,पायली,चीपट्ट,खंडी,शेर,तोळा मापन माहिती १से.मीटर = १० mm १०० से.मीटर = १ मीटर १००० मीटर = १किलो मीटर १ लिटर = 1000 ग्रॅम १किलो = 1000 ग्रॅम १००० किलो = १ टन १ इंच = २.५ ...