ऊर्जा आणि पयार्वरण
12)*बायोगॅस *
*उद्देश :-बायोगॅस सयंत्राचा अभ्यास करणे .
बायोग्यास हा गाईच्या शेणापासून बनला जातो .
*ही न सम्पणारी ऊर्जा मानली जाते . बायोगँस कसा बांधावा आपल्या जवळ दरोरोज किती शेण उपल्बध आहे हे पहावे .
*बायोगँस बांधण्याच्या दोन पद्धती ;
१)प्लॉटिंग डोम टाईप .

२)फिक्स डोम टाईप .

१)प्लॉटिंग डोम टाईप .
२)फिक्स डोम टाईप .
१)प्लॉटिंग ह्या [पद्धतीने जर बायोगॅस बांधला तर तो फायदेशीर ठरतो . (कारण )जर एखाद्यावेळी नटबोल्ट तुटला तर आपण ती टाकी काढून दुरुस्त करता येते .
२)फिक्स डोम टाईप :-ह्या मधे आपण दुरुस्त करण्यास गेलो तर आर्थिक ख रचा ज्यास्त होतो हा पूर्ण बंद टाईप बांधला जातो . अर्धे बांधकाम काढावे लागते . म्हणून हा बायोगॅस ज्यास्त बांधला जात नाही .
कृती :-प्रथम बायोग्यास बांधवा कुठे हे माहीत करून घ्यावे . जनावरांच्या गोठया शेजारी तिथे मोकळी जागा असावी व पाण्याची व्यवस्था असेल हे असणे गरजेचे आहे . या मंधे आपण किचन वेस्ट टाकू शकतो . बायोग्यासचे प्रमाण १/१ एकास एक असे मानले आहे . म्हणजे १ किलो शेण व एक लिटर पाणी टाकावे
* बायोग्यास तयार कसा होतो . या मध्ये अनोरोबीक बॅक्टरीया असतो . या बॅक्टरीयाला ऑक्सिजन लागत नाही . म्हणून काळा रंग मारला जातो . नवीन बायोगॅस बांधला की १० ते १५ दिवस तयार होण्यास लागतात .
13)इलेकट्रीकल बेसिक
इलेक्ट्रिक बेसिक आपन लोड ,शार्ट सर्किट , ओपन सर्किट , क्लोज सर्किट , इत्यादि
१} लोड :- लोड म्हणजे आपन जे काही उपकरण लाइट वर चालवतो त्याला लोड म्हणतात
२} ट्रिप :- जर वायर कुठे शोर्ट सर्किट झाली किवा त्यामुळे ( MCB ) ट्रिप होतो
३} शोर्ट सर्किट :- शोर्ट सर्किट म्हणजे वायर च्या कोणताहि भागाला लोड नसतो तेह्वा करन्ट खुप जोराण वाहतो यामुळे इशूलेशन वितळते याला शोर्ट सर्किट म्हणतात
५} क्लोज सर्किट :- जेह्वा कोणतेही सर्किट पूर्ण होते त्याला क्लोज सर्किट म्हणतात
६} ट्रासफार्मर :-या मधि दोन ट्रासफार्मर चे दोन प्रकार असतात
ते खालील प्रमाणे :-
१) स्टेप डाउन
२) स्टेप अप
१) स्टेप डाउन :- २३०V चे ५ V रूपांतर करणे
२) स्टेप अप :- ५ V चे २३०V रूपांतर करणे
14) तापमान व आद्रता मोजणे .
उद्देश :- हवामानाचा अंदाज आपण टीवीवर ऐकतो पाहतो पण आपण करून पाहणे ह्यात खूप काही शिकयला मिळते .
साहित्ये :-वही ,पेन हवामानची साधने .उदा ) dry bulb ,wet bulb ,व मिनिमम ,मक्षिमम चे साधने .
कृती :-पहिल्यांदा आम्ही नक्की आद्रता म्हंजे काय हे माहीत करून घेतले .मग आम्ही आपल्या हिते रीडिंग घेण्यास सुरवात केली त्यात साधने माहीत झाली व पाण्याचे हवेत मिश्रण होते हे समजले .व त्या मंध्ये पार हा धातू पाणी असल्याव रीडिंग धाकवते
14) तापमान व आद्रता मोजणे .
उद्देश :- हवामानाचा अंदाज आपण टीवीवर ऐकतो पाहतो पण आपण करून पाहणे ह्यात खूप काही शिकयला मिळते .
साहित्ये :-वही ,पेन हवामानची साधने .उदा ) dry bulb ,wet bulb ,व मिनिमम ,मक्षिमम चे साधने .
कृती :-पहिल्यांदा आम्ही नक्की आद्रता म्हंजे काय हे माहीत करून घेतले .मग आम्ही आपल्या हिते रीडिंग घेण्यास सुरवात केली त्यात साधने माहीत झाली व पाण्याचे हवेत मिश्रण होते हे समजले .व त्या मंध्ये पार हा धातू पाणी असल्याव रीडिंग धाकवते

किमान व कमन तापमान :-या मंधे सुद्धा पारा असतो .
जसे ऊन वाढते .. तसा हा पारा वरती आपल्याला तापमान समजते .
हे तापमान मोजण्यासाटी वापरतात .
0
index
date
minimam
maximam
Dry blub
Wet blub
Himidyuty +
1
1-2-18
11
23
23
15
38
2
2-2-18
9
19
21
15
46
3
3-2-18
11
22
23
16
45
4
4-2-18
11
22
24
16
39
5
5-2-18
11
25
23
16
45
6
6-2-18
11
22
24
17
36
7
7-2-18
9
20
21
17
58
8
8-2-18
9
19
21
16
59
9
9-2-18
12
21
23
15
46
10
10-2-18
8
20
20
15
57
0
index
|
date
|
minimam
|
maximam
|
Dry blub
|
Wet blub
|
Himidyuty +
|
1
|
1-2-18
|
11
|
23
|
23
|
15
|
38
|
2
|
2-2-18
|
9
|
19
|
21
|
15
|
46
|
3
|
3-2-18
|
11
|
22
|
23
|
16
|
45
|
4
|
4-2-18
|
11
|
22
|
24
|
16
|
39
|
5
|
5-2-18
|
11
|
25
|
23
|
16
|
45
|
6
|
6-2-18
|
11
|
22
|
24
|
17
|
36
|
7
|
7-2-18
|
9
|
20
|
21
|
17
|
58
|
8
|
8-2-18
|
9
|
19
|
21
|
16
|
59
|
9
|
9-2-18
|
12
|
21
|
23
|
15
|
46
|
10
|
10-2-18
|
8
|
20
|
20
|
15
|
57
|
15) वीज बिल काढणे .
- उद्देश :- आपल्या घरातील लोड वरून वीज बिल काढणे .
- साहित्य / साधने :- वही , पेन , मशीन
- कृती :- १) प्रथम आम्हाला सारणी लोड काय असतो हे सांगितले व वीज बिल कसे काढायचे हे समजून सांगितले . २) जर एखाद्या मशीनला वॅॅट नसेल तर ते कसे काडायाचे ते समजून घेतले . व्होल्ट आणि अम्पियर यांचा गुणाकार केला कि वॅॅट मिळते . ३) आपण किती वेळ साधन चालवतो आहे .w x वेळ करून त्याला 1000 ने भागावे . कि आपल्याला दिवसाचे युनिट मिळते . युनिट काढण्यासाठी वॅॅट आणि वेळ यांचा गुणाकार करावा लागतो . लाईटबिल मधील युनिटचा दर कसा असतो तो खालील प्रमाणे ४) 1000 वॅॅट म्हणजे एक युनिट 1hp = ७४५ वॅॅट ५) * ० ते १०० युनिट पडले तर ३ रु
* १०१ ते ३०० युनिट पडले तर ६.73 रु
*३०१ ते ५०० युनिट पडले तर ९.७० रु
*५०१ ते १००० युनिट पडले तर ११.२० रु
उदा:- एक laptop ८ तास चालतो मग त्याचे दिवसाला किती युनिट पडतात हे पाहू
सूत्र = वॅॅट x वेळ
1000
= ६५ x ८
१०००
= ५२०
१०००
= ( ०.५२ युनिट ८ तासाचे )
हे प्रतिदिन ८ तासाचे युनिट
त्याप्रमाणे महिन्याचे युनिट = ०.५२ x ३०
= ( १५.६ महिन्याचे युनिट )
तर महिन्याचे बिल = १५.६ x ३
= (४६.८ एवढे रु महिन्याला .)













Comments
Post a Comment